आजच्या ठळक बातम्या (१० फेब्रुवारी २०२४) | Today’s Top News

आजच्या ठळक बातम्या (१० फेब्रुवारी २०२४) | Today’s Top News (February 10, 2024) भारत: अहमदाबाद २०३६ ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू: अहमदाबादमध्ये २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू झाली आहे. १३५ एकर जागा रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची ३D छायाचित्रे देखील प्रदर्शित करण्यात आली आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास जगातील सर्वोत्तम केंद्रीय बँकर: ग्लोबल … Read more

बर्फातला हा शिवाजी महाराजचं पुतळा तुम्ही पाहिलंय का ?

जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात बर्फाच्छादित शिवाजी महाराजांचा पुतळा! पुणे: “आम्ही पुणेकर” या सामाजिक संस्थेद्वारे जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे नुकतेच स्थापित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा निसर्गाने बर्फाच्छादित करून ‘बर्फाभिषेक’ केला आहे. एलओसी जवळील कुपवाडा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं हे एक अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक क्षण आहे. Jobs in Ahmednagar for Female: A Comprehensive Guide … Read more

हिंजवडीत धक्कादायक प्रकार, आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणीची गोळी झाडून हत्या

पुणे,दि. २८ जेवरी,२०२४ : हिंजवडीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीची गोळी झाडून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे संपूर्ण शहारत खळबळ उडाली आहे. शहरातील ओयो हॊटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला असून, प्रेम प्रकरणातून हि हत्या झाल्याचे समोर आले आहे.वंदना दिवेदि ( वय २६ वर्ष )असं मृत तरुणीचं नाव आहे. हिंजवडीतील आयटी हबमध्ये एका इंजिनिअर तरुणीवर गोळी झाडून तिची … Read more

Manoj Jarange Patil : सगेसोयरे म्हणजे नेमके काय जाणून घ्या !

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. मराठा आरक्षणात सगेसोयरे म्हणजे नेमके कोण, याची स्पष्ट व्याख्या करण्यासाठी ते एक आयोग स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आयोगात मराठा समाजातील मान्यवर व्यक्तींचा समावेश असेल. जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा आरक्षणात सगेसोयरे या शब्दाचा … Read more

वाळूज परिसरात धक्कादायक घटना, 12 ते 14 वर्षांच्या मुलांचा तलावात बुडून मृत्यू

पुणे,दि.12 जानेवारी,2024 : वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या मुलांचे वय 12 व 14 वर्षे होते.ही घटना गुरुवारी(11जानेवारी) सायंकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे. ही मुलं रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी असुन, अबराज जावेद शेख वय – 12, अफरोज जावेद शेख वय – 14,सुखदेव उपाध्याय … Read more

Aditya L-1 Halo Orbital Entry : आदित्य एल-१ हेलो ऑर्बिटमध्ये! सूर्याचे रहस्य उलगडण्यासाठी भारतीय यान यशस्वी

आदित्य एल-१ हेलो ऑर्बिटल प्रवेश: भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन Aditya L-1 Halo Orbital Entry : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) याने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित केलेल्या आदित्य एल-१ या अंतराळयानाने आज, 6 जानेवारी 2024 रोजी आपल्या ठराविक कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. हेलो ऑर्बिटल प्रवेश हे आदित्य एल-१ मिशनचे एक महत्त्वाचे टप्पे होते. … Read more

पुण्यात जेएन.1चे 91 रुग्ण आढळले,राज्यात परत कोरोनाचा धोका वाढला.

पुणे,दि.जानेवारी,2024 : राज्यात जेएन 1चे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांपैकी 110 रुग्णांपैकी तब्बल 91 रुग्ण हे पुण्यात आढळले आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. मागील 24 तासांत पुण्यात जेएन 1च्या रुग्णांची नोंद झाली असुन राज्यात कोरोनामुळे सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या एका रुग्णाने लस घेतलेली नव्हती व … Read more

रामानंद सागर यांच्या रामायणातील ‘सीते’ने पंतप्रधान मोदींकडे केली ही मागणी

पुणे,दि.जानेवारी,2024 : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल बोलताना ‘प्रभू रामाला सीतेसोबत ठेवा’ अशी इच्छा रामानंद स्वामी यांच्या रामायणातील सिता म्हणजेच दीपिका चिखलीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्यावर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. दीपिका चिखलीया यांनी आपल्या रामायण मालिकेतील ‘सिता’चे पात्र साकारून अजूनही सगळ्यांच्या मनात आपले स्थान कायम … Read more

Golden Necklace Nightmare : टोळीने पुण्यात पीएमपीएमएल बस मध्ये , 2.6 लाखांचे दागिने चोरले

लोणीकंद, 02 जानेवारी 2024: पुण्यातील लोणीकंद परिसरात बसमध्ये प्रवास करत असलेल्या पाच जणांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (Golden Necklace Nightmare)दोन इसमांनी जबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत २६०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नागरीक (वय ४० वर्षे, रा. मोरेवस्ती, चिखली, पुणे) हा आपल्या पत्नीसह लोणीकंदहून पुण्याला जाण्यासाठी बसमध्ये चढला … Read more

Koregaon bhima Violence Case | Gautam Navlakha यांची दिल्ली पोलिस करणार चौकशी

  कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा यांची दिल्ली पोलिस चौकशी करणार मुंबई, ३० डिसेंबर २०२३ : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गौतम नवलखा (Koregaon bhima Violence Case ) यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवलखा (Gautam Navlakha) हे या प्रकरणातील आरोपी आहेत. दिल्ली पोलिसांनी नवलखा यांच्या मुंबईतील निवासस्थानी नोटीस बजावली आहे. नोटिसीनुसार, नवलखा यांना … Read more