वाळूज परिसरात धक्कादायक घटना, 12 ते 14 वर्षांच्या मुलांचा तलावात बुडून मृत्यू

पुणे,दि.12 जानेवारी,2024 : वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या मुलांचे वय 12 व 14 वर्षे होते.ही घटना गुरुवारी(11जानेवारी) सायंकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे. ही मुलं रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी असुन, अबराज जावेद शेख वय – 12, अफरोज जावेद शेख वय – 14,सुखदेव उपाध्याय … Read more

Aditya L-1 Halo Orbital Entry : आदित्य एल-१ हेलो ऑर्बिटमध्ये! सूर्याचे रहस्य उलगडण्यासाठी भारतीय यान यशस्वी

आदित्य एल-१ हेलो ऑर्बिटल प्रवेश: भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन Aditya L-1 Halo Orbital Entry : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) याने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित केलेल्या आदित्य एल-१ या अंतराळयानाने आज, 6 जानेवारी 2024 रोजी आपल्या ठराविक कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. हेलो ऑर्बिटल प्रवेश हे आदित्य एल-१ मिशनचे एक महत्त्वाचे टप्पे होते. … Read more

पुण्यात जेएन.1चे 91 रुग्ण आढळले,राज्यात परत कोरोनाचा धोका वाढला.

पुणे,दि.जानेवारी,2024 : राज्यात जेएन 1चे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांपैकी 110 रुग्णांपैकी तब्बल 91 रुग्ण हे पुण्यात आढळले आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. मागील 24 तासांत पुण्यात जेएन 1च्या रुग्णांची नोंद झाली असुन राज्यात कोरोनामुळे सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या एका रुग्णाने लस घेतलेली नव्हती व … Read more

रामानंद सागर यांच्या रामायणातील ‘सीते’ने पंतप्रधान मोदींकडे केली ही मागणी

पुणे,दि.जानेवारी,2024 : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल बोलताना ‘प्रभू रामाला सीतेसोबत ठेवा’ अशी इच्छा रामानंद स्वामी यांच्या रामायणातील सिता म्हणजेच दीपिका चिखलीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्यावर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. दीपिका चिखलीया यांनी आपल्या रामायण मालिकेतील ‘सिता’चे पात्र साकारून अजूनही सगळ्यांच्या मनात आपले स्थान कायम … Read more

Golden Necklace Nightmare : टोळीने पुण्यात पीएमपीएमएल बस मध्ये , 2.6 लाखांचे दागिने चोरले

लोणीकंद, 02 जानेवारी 2024: पुण्यातील लोणीकंद परिसरात बसमध्ये प्रवास करत असलेल्या पाच जणांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (Golden Necklace Nightmare)दोन इसमांनी जबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत २६०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नागरीक (वय ४० वर्षे, रा. मोरेवस्ती, चिखली, पुणे) हा आपल्या पत्नीसह लोणीकंदहून पुण्याला जाण्यासाठी बसमध्ये चढला … Read more

Koregaon bhima Violence Case | Gautam Navlakha यांची दिल्ली पोलिस करणार चौकशी

  कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा यांची दिल्ली पोलिस चौकशी करणार मुंबई, ३० डिसेंबर २०२३ : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गौतम नवलखा (Koregaon bhima Violence Case ) यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवलखा (Gautam Navlakha) हे या प्रकरणातील आरोपी आहेत. दिल्ली पोलिसांनी नवलखा यांच्या मुंबईतील निवासस्थानी नोटीस बजावली आहे. नोटिसीनुसार, नवलखा यांना … Read more

कात्रजमध्ये बोगद्यात अपघात, वाहनांची एकमेकांना धडक

पुणे,दि.डिसेंबर 2023 : कात्रजमध्ये बोगद्यात अपघात झाला असुन वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.बोगद्यात दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे हि घटना घडली आहे. मुंबई – बंगळुरु मार्गावर कात्रज बोगद्यात एक कार अचानक थांबल्यामुळे मागील वाहने एकमेकांवर येऊन आदळली.अपघात झाल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली.अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठातील पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले व मदतकार्य सुरु केले.अपघातात कोणतीही … Read more

जालना मुंबई ‘वंदे भारत’एक्सप्रेस 30 डिसेंबरला धावणार, वर्षाच्या अखेरीस होणार सुरुवात

पुणे,दि.26 डिसेंबर ,2023 : जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अखेर वर्षाच्या शेवटी धावणार, 30 डिसेंबरला जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस मुंबईकडे रवाना होणार अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अखेर वर्षाच्या शेवटी म्हणजे 30 डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्थानकावरून मुंबई मार्गाकडे रवाना होणार असल्याची माहिती केंद्रीय … Read more

सुट्यांमुळे मुंबई – पुणे मार्गावर वाहतूक कोंडी, खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे,दि.24 डिसेंबर 2023: ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त शाळांना सुट्टी असल्याने पुणे व मुंबईकर सध्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. पर्यटकांचा जास्तीत जास्त कल लोणावळाला आहे. त्यामुळे लोणावळा – खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. ख्रिसमस व नवीन वर्षाचे स्वागत सगळे जण अगदी उत्साहात करतात. या निमित्त बरेच जण वेगवेगळ्या पर्यटन स्थळी जाणं पसंत … Read more

शुभ सकाळ, महाराष्ट्र ! आजच्या टॉप बातम्या , कोरोनाच्या नव्या व्हेरियरन्ट मुले आता वाट लागणार ?

शुभ सकाळ, महाराष्ट्र! आजच्या टॉप बातम्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये आजही खळबळ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-भाजप सरकारने आज विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली. भारतातील अर्थव्यवस्था सध्या मंदावण्याच्या मार्गावर आहे. जागतिक बँकेने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 7.5 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांवर कमी केला आहे. चीनच्या शंघाई शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शहरातील काही भागात पुन्हा … Read more