Maratha Reservation News Pune : पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

Maratha Reservation News Pune  : पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी पुणे, २१ डिसेंबर २०२३: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक २६/१२/२०२३ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक ०८/०१/२०२४ रोजी २४.०० वा पर्यंत १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या … Read more

मराठी पाट्या नसणाऱ्यांना महानगरपालिकेकडून नोटीसा, प्रत्येक दुकानं,शोरूमवर मराठी पाटी बंधनकारक.

पुणे,दि.22 डिसेंबर,2023: मराठी पाट्यांसाठी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)सध्या ऍक्शन मोड मध्ये आहे. मुंबई हे महाराष्ट्रात असुन सुद्धा इथे मराठी पाट्या खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. महाराष्ट्राची राजधानी म्हणजेच ‘मुंबई’ला स्वप्नांचं शहर म्हणूनही ओळ्खले जाते. इथे विविध राज्यांतील लोकं कामासाठी येतात. अशा वेळी येथील परिसरात, भाषेत व दुकानांवर असलेल्या पाट्यांच्या बदलामुळे मनसेने ‘मराठी पाटी’ची सक्ती केली … Read more

तामिळनाडूमध्ये पावसाचा तांडव, २ दिवसांत पुरामध्ये १० जणांचा मृत्यू

पुणे,दि.२० डिसेंबर २०२३ : तामिळनाडूमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत पावसाचा तांडव सुरु असून गेल्या दोन दिवसांत पुरामध्ये तिरुनेलवेली व तुतिकोरिन जिल्ह्यांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे येथील जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून, पाणी साचल्यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात अली आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. … Read more

लोकसभेतून दोन दिवसाच्या कालावधीत 142 खासदारांचे निलंबन, सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे यांचाही समावेश

पुणे,दि.19 डिसेंबर ,2023 : लोकसभेच्या इतिहासातील सर्वात मोठी बातमी, 141 खासदारांचे दोन दिवसांत निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व मोहम्मद फैजल यांचाही समावेश आहे.लोकसभेच्या अध्यक्षांचा अपमान करणे व लोकसभेत गोंधळ घालण्याच्या कारणावरून हे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची हि सगळ्यात मोठी घटना आहे. या विषयी बोलताना सुप्रिया … Read more

जुन्नरच्या डिंगोरे गावाजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू.

पुणे, दि.१८ डिसेंबर २०२३ :कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात ऐकून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आठ मृतांपैकी ४ जण हे एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये दोन लहान मुले व एक महिला आहे. रिक्षा, ट्रक आणि टेम्पो यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील टेंम्पो कल्याणकडे जात होता … Read more

लिबियात प्रवासी जहाजाचा भीषन अपघात,जहाज बुडुन 61 प्रवाशांचा मृत्यू.

पुणे, दि. 17 डिसेंबर 2023: लिबियाच्या समुद्रात जहाजाचा भीषण अपघात झाला आहे. जहाजमध्ये असणाऱ्या 61 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या जहाजमध्ये ऐकून 86 प्रवासी प्रवास करत होते. हे जहाज लिबियातील जवरा शहरातून समुद्रमार्गे युरोपकडे जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती लिबियातील (IOM) इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन च्या सोर्सेसने … Read more

जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

पुणे,दि.१३ डिसेंबर,२०२३: मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मराठी सृष्टीतील जुना नट हरवल्यामुळं सगळीकडे शोकाकुल पसरला आहे. रवींद्र बेर्डे हे मागील काही दिवसांपासून आजारी होते.माहितीनुसार,त्यांना घशाचा कर्करोक झाला होता. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती चांगली झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले पण काही दिवसांनी त्यांना … Read more

मालगाडी रुळावरून घसरल्याने कसारा घाटातील वाहतूक ठप्प.

नाशिक,दि.11डिसेंबर 2023: इगतपुरी ते कसारा घाट दरम्यान मुंबई रेल्वे मार्गाकडुन येणाऱ्या मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन इतर प्रवाशी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.हि घटना रविवारी रात्री सात च्या दरम्यान घडली आहे. कसारा ते इगतपुरीकडे येणाऱ्या मार्गावरून गाडी घसरल्याने घाटात मालगाडीचे सात डब्बे रुळाच्या खाली गेले. या घाटात तीन रेल्वे मार्ग आहेत.त्यामुळे मुंबईहून नाशिककडे … Read more

पुणे महानगरपालिका सफाई कामगार भरती 2023 , अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर

पुणे महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर सफाई कामगारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर Pune Municipal Cleaning Worker Recruitment : पुणे महानगरपालिका (PMC) शहराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांची मोठ्या प्रमाणावर भरती करत आहे. या भरती अंतर्गत PMC ची स्वच्छता विभाग विविध पदांसाठी सुमारे 288 रिक्त जागा भरणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 … Read more

Pimpri : पुणे पिंपरी येथे भीषण आग, मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात 7 जणांचा मृत्यू

Major fire in Pimpri : पुणे पिंपरी येथे भीषण आग, मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात 7 जणांचा मृत्यू पुणे, दि. 7 जुलै 2023 : पुणे पिंपरी येथील भोसरी औद्योगिक क्षेत्रात एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात आग लागली. तीव्र आगीमुळे कारखाना धूराने … Read more