Breaking News : 5 स्टार हॉटेल मध्ये सेक्स रेकट , पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई !
Breaking News: पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ, वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवड शहरासह विविध भागात खून, चोरी, दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय शहरातील काही भागात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या बातम्या आहेत. परिस्थिती इतकी चिंताजनक झाली होती की, पुणे पोलिसांना कारवाई करावी लागली. … Read more