Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

ब्रेकिंग

breaking news in pune today in marathi

निलंबन परस्पर.. मी जनसेवेसाठी तत्पर..

सरकारी पक्षाने माझ्यावर म्हणणे ऐकून न घेता निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र मी जनसेवेसाठी तत्पर आहे. अधिवेशनादरम्यान अपेक्षाने मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी मी उद्या बुधवारी (ता. ३) 'शिवालय' येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत जनता…
Read More...

दुःखद बातमी, कीर्तनात झालेल्या चेंगराचेंगरीत, 60 लोकांचा मृत्यू !

पुणे: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आयोजित शिवजींच्या सत्संगात आज अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 60 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अनेक लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती…
Read More...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज; येथे करावा लागेल ऑफलाईन अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज; येथे करावा लागेल ऑफलाईन अर्जमुंबई, 2 जुलै 2024: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी आंगणवाडी…
Read More...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर ! मातोश्रींचे निधन

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींचे निधनभारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आपल्या आईच्या निधनाची दुःखद वार्ता ट्विटरद्वारे दिली. त्यांच्या आईचे वय ७४ वर्षे होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.…
Read More...

Supriya Sule birthday : खा. सुप्रिया सुळे ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Supriya Sule birthday: बारामती लोकसभा मतदारसंघाचा संसदेतील बुलंद आवाज, राज्यातील प्रश्नांवर आपल्या अभ्यासू मांडणीतून केंद्र सरकारला जाब विचारणाऱ्या आणि निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष खा. सुप्रिया सुळे ताई, आपणास वाढदिवसाच्या…
Read More...

पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन: लाईव्ह GPS ट्रॅकिंगसह…

पुणे: पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याची तयारी सुरू केली आहे. पुणेकरांसाठी आणि इतर भाविकांसाठी या सोहळ्याचे विशेष…
Read More...

मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडणारी! 600 कोर्सेसची 100% फी माफ योजना: सर्व माहिती

मुंबई, 28 जून 2024: महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. "मुलींसाठी 600 कोर्सेसची 100% फी माफ" या योजनेद्वारे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना 600 निवडक व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण…
Read More...

21-60 वयोगटातील महिलांना दर महिना ₹1500 मिळणार

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी नवी योजना: 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना ₹1500 मिळणारमहिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात…
Read More...

संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमन

संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमनजालना: संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमन झालं आहे. जालन्यातल्या वाघ्रुळ जहांगीर गावात पालखीचं मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं.गावकऱ्यांनी जय जय…
Read More...

Pune girl reel instagram : पुणेच्या तरुणीचा धोकादायक स्टंट, इन्स्टाग्राम रीलसाठी इमारतीच्या कळेवर…

Pune girl reel instagram:पुणेच्या तरुणीचा धोकादायक स्टंट, इन्स्टाग्राम रीलसाठी इमारतीच्या कळेवर लटकलीपुण्यातून एक ध shocking धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या नादात इमारतीच्या कळेवर…
Read More...