प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरीतील पीएमपी कामगार संघटनेच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजा या धार्मिक सोहळ्याचे आयोजन
पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरीतील पीएमपी कामगार संघटनेच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजा या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला शहरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला पिं.चिं.शहरातील प्रमुख पदाधिकारी नेते मा.प्रसादभाई शेट्टी (मा.नगरसेवक) मा.किरण देशमुख (अध्यक्ष:-राष्ट्रवादी कामगार सेल पिं.चिं.)मा.मयुर जाधव ( सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र प्रदेश) मा.विजय कुमार मदगे साहेब (आगार व्यवस्थापक भोसरी … Read more