आली रे आली कोरोनाची चौथी लाट आली ! चीनचा नवीन कोरोना भारतात पोहोचला, ही आहेत लक्षणे
नवी दिल्ली : चीनसह अनेक देशांमध्ये नवीन कोरोना झपाट्याने वाढत आहे . कोरोनाच्या घटना पाहता आता केंद्र सरकार देखील सतर्क झाले आहे. कोविडच्या परिस्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाने बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी कोरोनाबाबत आढावा बैठक घेणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. … Read more