Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

ब्रेकिंग

breaking news in pune today in marathi

नेपाळमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार !

शहरातील एका स्वयंसेवी संस्थेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत, पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाने नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीचे लग्नाच्या बहाण्याने अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला…
Read More...

2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने शेअर बाजारावर हे होतील परिणाम !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेणार आहेरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली आहे. RBI च्या केंद्रीय संचालक मंडळाच्या 18 मे 2023 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय…
Read More...

महेश लांडगे , यांनी पुण्याच्या विभाजनाची मागणी का केली ? शिवनेरी जिल्ह्या होणार का ?

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांची पुणे जिल्ह्याचे विभाजन, शिवनेरी जिल्ह्याची मागणीपुणे, 16 मे 2023 : पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी नावाचा नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी मागणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी केली.…
Read More...

Heatwave Alert Issued for Mumbai

Mumbai, India (May 13, 2023) - The India Meteorological Department (IMD) has issued a heatwave alert for Mumbai and its surrounding areas. The alert is in effect from today, May 13, until May 15.The IMD has forecast that maximum…
Read More...