पुणे : पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर येतेय या दाम्पत्याचा घटस्फोट झाला आहे त्यांनी विवाहानंतर महिन्याभराचा संसार केला होता . मात्र, वैचारिक मतभेदांमुळे दोन वर्षे वेगळे राहत होते या दाम्पत्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याचा घटस्फोट कौटुंबीक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी अवघ्या एक दिवसात मंजूर केला आहे .
घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो.
Women’s Day Special: गौतमी पाटील महाराष्ट्राची Dancing Queen