
Pune News : बारामती इथे हि धक्कदायक घटना घडली आहे . येथे नाल्यात गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला, प्रवीण आटोळे नावाचा एक व्यक्ती मोटारचा पाईप साफ करण्यासाठी आत गेला असता तो बेशुद्ध पडला आणि त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडीलही आत गेले पण तेही बेशुद्ध पडले. त्याच्या पाठोपाठ २ जणही आत गेले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे .