PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आशा आणि अंगणवाडी सेविकांची भरती !
पुण्यातील कोंढवा परिसरात ब्लू बेल्स हायस्कूल नावाची शाळा आहे. या शाळेच्या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियातर्फे (PFI) मुस्लिम तरुणांना कट्टरपंथीय बनवण्यासाठी शिबिर घेतली जात होती. तसंच हल्ल्यांसाठी प्रशिक्षण देत होती, असा स्पष्ट दावा NIA ने केला आहे. काही महिन्यापूर्वी PFI देशभरात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी या शाळेवरदेखील कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या शाळेची NIA ने झडती घेतली होती.
PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आशा आणि अंगणवाडी सेविकांची भरती !
इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या संघटनेच्या विचारसरणीला विरोध करणार्या प्रमुख नेत्यांवर हल्ला करण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं जायचं. त्यांची हत्या करण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर कसा करायला हे शिकवलं जात असत.