Pune University : पुणे विद्यापीठात अश्लील रॅप साँगचं शूटिंग , हेच का शहराचं वैभव ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) मुख्य इमारतीत अश्लील भाषेतील रॅप साँगचं शूटिंग प्रकरणी विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्याची शुक्रवारी चौकशी केली जाणार आहे… शिवाय या प्रकरणी रॅप करणाऱ्या शुभम जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय… धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठाची अधिसभा जिथे भरते.. त्या अधिसभेतील कुलगुरूंच्या खुर्चीवर बसून शेजारी दारुच्या बाटल्या ठेवून शूटिंग करण्यात आलंय.. तसेच या रॅप साँगमध्ये पिस्तूल देखील दाखवण्यात आलंय..

वर्क फ्रॉम होम जॉब फॉर कॉलेज स्टूडेंट, घरबसल्या तीस हजार पगार कमवा.

रॅप साँग काय असते ?

रॅप साँग हा एक टाइपचा संगीत असतो ज्यात शब्द रॅपर्स बोलतात त्याच्यात जोर असतो. रॅप संगीताच्या मुख्य विशेषता आहेत कि त्यात गाण्याचा तंत्रज्ञान आणि उच्चारण आणि त्याची संगती गेल्या काही शब्दांच्या टप्प्याने होते.

पुण्यातल्या या प्रसिद्ध शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

 

Leave a Comment