---Advertisement---

Sikkim Army Truck Accident: सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ जवानांचा जागीच मृत्यू

On: December 23, 2022 8:03 PM
---Advertisement---

 

North Sikkim Army Truck Accident : अतिशय दुखद सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.  लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर सिक्कीममध्ये  घडली , या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून मोठ्या प्रमाणात  बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

North Sikkim Army Truck Accident नेमक काय घडलं ?

सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते.

 

झेमा येथे वळणावर मोठा उतारा होता. तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जवानांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत १६ जवानांचा मृत्यू झाला आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment