गर्लफ्रेंडने धोका दिला ,अपनी राणी किसी की दिवानी हो गई , स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या !

0

प्रेमात आणाभाका घेतल्या जातात. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू माझी झाली नाही, तर कुणाचीही होऊ नये, अशी काही युवकांची अपेक्षा असते. पण, याला कुठतरी छेद दिला जातो. आज याच्याशी तर उद्या त्याच्याशी तिची किंवा त्याची जवळीकता दिसते.

 

 

यातून काही जण नैराश्यात जातात. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली.

 

 

एका २६ वर्षीय युवकाचं एक युवतीवर प्रेम होते. पणष तिने काही दिवसांनी दुसऱ्याशी जवळीकता केली.

 

 

ही गोष्ट युवकाला सहन झाली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला. आता कसं जगायचं असं त्याला वाटू लागलं. त्यातून त्याने टोकाचा निर्णय घेतला. पण, त्यापूर्वी त्यानी व्हॉट्सअप आणि इंस्टावर स्टेटस ठेवला. त्यातून त्याने स्वतःला का संपवलं, हे सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *