राष्ट्रवादी कोण सांभाळणार ? पवारांनी दिल हे उत्तर पहा विडिओ !

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 40 आमदारांसह भाजप-शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.  आता राष्ट्रवादीचं काय कोण सांभाळणार असा प्रश्न पत्रकाराणे शरद पवार याना विचारला तेव्हा शरद पवारांनी वरती हात करून शरद पवार असे उत्तर दिले हा विडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे ,

 

Leave a Comment