उर्दू माध्यमातील अमिना अरिफ कदीवाला हिने NEET परीक्षेत मिळवले अखिल भारतीय प्रथम स्थान !
जोगेश्वरी येथील मदनी हायस्कूलच्या अमिना अरिफ कदीवाला हिने 720 पैकी 720 गुण मिळवून NEET परीक्षेत सर्वांना थक्क केले आहे. उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊनही तिने राष्ट्रीय पातळीवर अव्वल स्थान मिळवले आहे, अल्हमदुलिल्लाह.अमिना हिने आपले…
Read More...
Read More...
