Loading Now

Girish Bapat : खासदार गिरीश बापटांची प्रकृती खालावली

Girish Bapat : खासदार गिरीश बापटांची प्रकृती खालावली

878b48cefee885c18c4b09e9ee2c03982f1b5 Girish Bapat  :  खासदार गिरीश बापटांची प्रकृती खालावलीपुणे : पुण्याचे खासदार  गिरीश बापट यांची प्रकृती सध्या आजारपणामुळे गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. तत्पूर्वी, त्यांनी काही दिवसांपूर्वी कसबा पेठ परिसरात प्रचाराच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावली होती.

बापट हे लोकप्रिय नेते असून त्यांनी आमदार आणि खासदार यासह विविध पदांवर काम केले असल्याने त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या वृत्ताने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान सर्वश्रुत असून, त्यांच्या आजारपणामुळे सार्वजनिक जीवनात त्यांची अनुपस्थिती अनेकांना जाणवत आहे.

ad

संभाजीराजेंनी केली पोलखोल, आरोग्य मंत्र्यांवर गंभीर आरोप

Post Comment