Pimpri Chinchwad :पिंपरी चिंचवडमधील लाँड्री चालकाने लाखोंचा ऐवज केला परत !

पिंपरी चिंचवड(PimpriChinchwad) प्रामाणिकपणा हा एक असा गुण आहे जो क्वचितच लोकांमध्ये दिसून येतो. मात्र, पिंपरी चिंचवडमधील सागर राठोड नावाच्या एका तरुणाने प्रामाणिकपणाची जी उदाहरणे घालून दिली आहेत त्यामुळे संपूर्ण शहरात त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. सागर राठोड हा पिंपरी चिंचवडमध्ये एका लाँड्रीचा व्यवसाय चालवतो. काही दिवसांपूर्वी, एका ग्राहकाला त्याच्या लाँड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी दिले होते. कपडे धुतल्यावर, … Read more

PCMC : निगडीत कॉन्ट्रक्टरला मारहाण! तक्रार केल्याचा राग म्हणून बेदम मारहाण

PCMC News । निगडीत ठोकून दिलं कॉन्ट्रक्टरला! काय घडलं? काल सकाळी निगडीमध्ये एका महानगरपालिका कॉन्ट्रक्टरला चार माणसांनी बेदम मारहाण केली. नफीस सलीम शेख असं या कॉन्ट्रक्टरचं नाव आहे. मारहाणी का झाली? पोलिसांच्या माहितीनुसार, नफीस यांनी आरोपींविरोधात निगडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याचाच राग म्हणून आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचा अंदाज आहे. आता काय? पोलिसांनी … Read more

Pimpri chinchwad : चैन स्नेचिंग करुन फरार झालेला आरोपी अवघ्या २ तासात जेरबंद

कात्रज परिसरात तीन इसमांनी एक तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न

चैन स्नेचिंग करुन फरार झालेला आरोपी अवघ्या २ तासात मुद्देमासह केले जेरबंद पुणे, ६ जानेवारी २०२४ – पुणे शहरातील (Pune ) चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक ५ जानेवारी रोजी दुपारी एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने ओढून चोरून नेणारा आरोपी अवघ्या २ तासात मुद्देमासह चिखली पोलिसांनी जेरबंद केला. (Pimpri chinchwad) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक … Read more

पिंपरी चिंचवड : शहरातून एलपीजी गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी !

पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रविवारी सकाळी एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. सकाळी दहाच्या सुमारास निगडी परिसरात हा अपघात झाला. या टँकरमध्ये सुमारे 20,000 लिटर एलपीजी गॅस वाहून नेला जात होता. वळणावळणाच्या वेळी टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे टँकर पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील … Read more

पिंपरी चिंचवड : स्वतःचे आर्थिक फायदयासाठी स्पा मध्ये चालवायचे सेक्स रॅकेट , ०२ पिडीत महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड येथील स्पाचे नावाखाली स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली. हे वाचा – खुशखबर : पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातवा वेतन आयोग लागू …. त्यानंतर … Read more

खुशखबर : पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातवा वेतन आयोग लागू ….

पिंपरी:-पीएमपीएमएल‌च्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा याबाबत पीएमपी कर्मचारी व कर्मचारी संघटनेकडुन सातत्याने मागणी होत होती. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच “सातवा वेतन तातडीने आयोग लागू करण्यात यावा” याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केलेली होती. त्यानुसार ई- बस डेपो उद्घाटनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more