पुण्यातून दुबईला होतेय शेळ्या मेंढ्याची बेकायदेशीर निर्यात ,तटरक्षक दलाची मोठी कारवाई !

पुणे कस्टम्सने भारतीय तटरक्षक दलासह रत्नागिरी किनार्‍यावर  गुजरातला पु 3500 पशुधन (शेळ्या आणि मेंढ्या) बेकायदेशीरपणे निर्यात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.आहे या बेकायदेशीर वाहतूक रत्नागिरी किनार्‍यावरून गुजरात कडे पाठवले जात होते  महाराष्ट्रातील विजयदुर्ग बंदरातून हे पशुधन दुबईला निर्यात केले जात होते.

 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मोबाईल नंबर ।

Join Whatsapp GroupJoin Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *