Rajaram Maharaj death anniversary 2023 : राजाराम महाराज यांचा मृत्यू नेमका कसा झाला ?
Rajaram Maharaj death anniversary 2023 : जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास धाडले. इ.स. १६९० मध्ये खानाने जिंजीस वेढा दिला. तो ८ वर्षे सुरू राहिला. त्या काळात रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी या मंडळींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याला निकराची झुंज दिली. संताजी-धनाजींनी याच काळात गमिनी काव्याने लढून मुघलांना पुरते हैराण करून … Read more