पिंपरी चिंचवड महापालिकेत १२ वी पासवर मोठी भरती: महिला आणि मुलींसाठी सुवर्णसंधी!
पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) मध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक अशा विविध पदांसाठी २०१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महिलांसाठी आणि मुलींसाठी ही एक उत्तम संधी आहे.
पदांची नावे आणि पात्रता:
- वैद्यकीय अधिकारी – ६७ जागा (MBBS/BAMS आवश्यक)
- स्टाफ नर्स – ६७ जागा (१२ वी उत्तीर्ण, GNM, B.Sc (नर्सिंग) आवश्यक)
- बहुउद्देशीय आरोग्य सेवक – ६७ जागा (१२ वी उत्तीर्ण आवश्यक)
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज प्राप्त करण्याची प्रारंभ तारीख: १२-०६-२०२४
- अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख: २१-०६-२०२४ (सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत)
Jobs: इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपन्यांमध्ये सुवर्णसंधी: पोलिसांपेक्षा जास्त पगार
Onion Market Price Today In Pune : शेतकऱ्यांना हसवणार तर तुम्हाला रडवणार कांदा !
Realme NARZO N63 : रिअलमी चा हा खतरनाक स्मार्टफोन फक्त साडे ८ हजार रुपयात!
वयोमर्यादा:
- खुल्या प्रवर्गासाठी: कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी: कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे
- वयोमर्यादेत सूट नियमानुसार लागू
इच्छुक उमेदवारांनी पूर्ण अधिसूचना वाचून अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
स्रोत: पिंपरी चिंचवड महापालिका अधिकृत वेबसाइट.
हातातले काम सोडून वाचा ही बातमी , PCMC मध्ये 12 वी पासवर मोठी भरती , महिला आणि मुलींसाठी तर सुवर्णसंधी !