
भारतीय रेल्वे ग्रुप D भरती 2025 – 32,438 पदांसाठी संधी
Indian Railways Group D Recruitment 2025 भारतीय रेल्वेने ग्रुप D साठी मोठी भरती जाहीर केली आहे. देशभरातील उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
भरती तपशील:
- पदसंख्या: 32,438
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
- निवड प्रक्रिया: CBT + PET
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 1 मार्च 2025
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
ऑनलाईन अर्ज मिळवण्यासाठी संपर्क करा:
Mahesh Raut – 7020978956
संधी गमावू नका!
रेल्वे भरतीमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका आणि आजच अर्ज कर