Palghar Jobs: १२ वी पाससाठी National Health Mission अंतर्गत भरती! लगेच करा अर्ज!
पालघर: National Health Mission (NHM) पालघरने स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर, प्रशिक्षक, पोषणतज्ञ आणि इतर पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. एकूण 113 पदांची भरती प्रक्रिया आहे.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 जुलै 2024
- अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2024
पदांची माहिती:
पदाचे नाव | एकूण पदे | पात्रता |
---|---|---|
पब्लिक हेल्थ मॅनेजर | 04 | MBBS/ Graduate with Health Science B.D.S./ B.A.M.S./ B.H.M.S./ B.U.M.S./ B.PTII/ Nursing Basic (P.B.B.se), B. Pharm. with MPH/MHA/MBA |
MPW | 14 | १२वी पास (विज्ञान) किंवा पॅरामेडिकल बेस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स |
मेडिकल ऑफिसर | 36 | MBBS |
प्रोग्राम मॅनेजर- पब्लिक हेल्थ (District Quality Co-ordinator, Epidemiologist) | 02 | मेडिकल ग्रॅज्युएट with MHA/MPH/MBA |
RBSK मेडिकल ऑफिसर | 14 | BAMS / BUMS |
आयुष मेडिकल ऑफिसर | 01 | BUMS |
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट | 02 | डिग्री (ऑडिओलॉजी) |
प्रशिक्षक | 01 | संबंधित विषयात बॅचलर डिग्री (१२वी विज्ञान, डिप्लोमा इन हिअरिंग लँग्वेज) |
RKS समन्वयक | 01 | MSW, MA |
पोषणतज्ञ | 03 | B.Sc (Nutrition) |
फिजिओथेरपिस्ट | 02 | डिग्री (फिजिओथेरपी) |
स्टाफ नर्स/लॅक्टेशन काउंसलर | 31 | GNM/B.Sc. Nursing |
अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवारांनी वरील पात्रता निकष पूर्ण केले असल्यास 29 जुलै 2024 पर्यंत ऑफलाइन अर्ज जमा करावा. अर्जाच्या प्रक्रियेची अधिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे यांची माहिती NHM पालघरच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हा एक सुवर्णसंधी आहे जेणेकरून १२ वी पास उमेदवार तसेच संबंधित पात्रता धारकांना सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. लवकर अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या.
Notification | Click Here | |
Official Website | Click Here |