CDAC मध्ये 59 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू , 17  लाख पगार

प्रगत संगणक विकास केंद्रात सुवर्णसंधी

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत पदवीधरांसाठी 59 रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, आणि वरिष्ठ प्रकल्प अभियंता या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जून 2024 असून, वार्षिक वेतनश्रेणी 17.52 लाख रुपये आहे. अधिक माहितीसाठी CDAC Job Vacancy 2024 लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment