Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी भरती ही लवकरात घेण्यात येणार आहे तलाठी भरती 2023 प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू होणार आहे राज्यात 29628 पदे निर्माण करण्यास आणि त्याची पद्धती करण्यास शासनाने मान्यता देखील दिली आहे शासन निर्णय नुसार शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या विभागातही पदे असणार आहेत कोणत्या विभागात किती पदे आहेत याचा तपशील आपण खालील माहितीप्रमाणे दिलेला आहे ती माहिती पाहू शकता तसेच तलाठी भरतीची लगबग देखील आता विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आहे विद्यार्थी तलाठी भरतीसाठी अभ्यासासाठी इतर महत्त्वाची कागदपत्र गोळा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
परंतु आता नवीन निर्णयानुसार तलाठी भरती 2023 साठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत कोण कोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत याची माहिती आपण खाली देत आहोत.
4632 पदाच्या तलाठी भरतीच्या तपशिलासाठी इथे क्लिक करा.
नवीन तलाठी 3110 जागा आहेत मंडळ अधिकारी ५१५ जागा आहेत तलाठी बॅकलोग १०१२ पदे आहेत.
तलाठी पदासाठी २५०० ते ८१ हजार शंभर रुपये पगार मिळणार आहे मंडळ अधिकाऱ्यासाठी 32 हजार ते एक लाख 16 हजार रुपये पगार असणार आहे.
तलाठी भरती 2023 साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात
दहावी बारावीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका जन्माचा दाखला, पदवीचे प्रमाणपत्र सर्व सत्रांचे गुणपत्रक, जर आपण मागासवर्गीय असाल असल्यास जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, रहिवाशी दाखला अधिवास प्रमाणपत्र अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट किंवा वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स ठेवू शकता त्यानंतर पासपोर्ट फोटो पन्नास ते शंभर किमतीच्या स्कॅन करून ठेवा तसेच 20 ते 50 ते विचार स्कॅन करून ठेवावी.
व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करून आपण जॉईन होऊ शकतात सर्व अपडेट तुमच्या व्हाट्सअप वरती तुम्हाला मिळतील.