अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस – डोळे येणे ही स्थिती एका अॅलर्जीमुळे उद्भवते. जी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या प्रमाणापेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे निर्माण होते. त्यामुळे डोळ्यातून पाणी येणं, डोळ्यात खाज येणं, डोळे लाल होणं आणि पाहताना त्रास होणं हे परिणाम होतात. आपले डोळे थंड करण्यासाठी आपण गुलाब जल तसेच काकडीचा वापर करू शकतात .