अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे , आहिल्यानगर म्हणजेच जुने अहमदनगर होय . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ निर्णयात हि घोषणा केली आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर #CabinetDecision #मंत्रिमंडळ_निर्णय pic.twitter.com/wzlu6itVmm
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 13, 2023