चालू बसमध्ये दोन महिलांचा तुफान र***

नाशिक शहरातील सिटी बस पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे कारण या सिडको परिसरातून सिटी बस मध्ये दोन महिलांची तुंबळ हाणामारीची चर्चेत चांगलीच रंगली आहे.

नाशिक शहरातील सिम्बॉयसिस कॉलेज येथून ही बस निमानी बस स्थानकात येत होती यामध्ये एक महिला प्रवेश आल्यानंतर तिच्याकडे सुट्टी पैसे मागण्यासाठी हा मागणी केल्यानंतर हा मारायचा प्रकार घडलेला आहे या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या महिलेने सुट्टे पैसे द्या आम्हाला करण्यात आलेला आहे

Scroll to Top