अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर !

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर  करण्यात आले आहे , आहिल्यानगर म्हणजेच जुने अहमदनगर होय . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ निर्णयात हि घोषणा केली आहे .

Leave a Comment