या जिल्ह्यात वांग्याला 1 रुपये किलो भाव, शेतकऱ्यांना बाजार समितीत च फेकून दिले वांगी

नाशिकच्या मनमाड मध्ये वांग्याला प्रति एक रुपये किलो दर भेटत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपले भाजीपाला तसेच वांगी इतर भाजीपाला बाजार समिती फेकून दिल्याचे पाहायला भेटत आहे सध्या कांदा बरोबरच इतर भाजीपाल्याला देखील काहीच दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोर जावा लागत आहे.

चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. जगायचं की मरायचं का काय करायचं हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे आहे.

Leave a Comment