Breaking
23 Dec 2024, Mon

50 प्रवासी असलेल्या धावत्या बसचा गिअर बॉक्स तुटला !

 

पुणे :  पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस चा एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे . कुर्ला नेहरूनगर(मुंबई) ते पिंपळगाव रोठा(नाशिक) या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या  बसचा संपूर्ण गिअर बॉक्स बस चालू असतानाच तुटला बस मध्ये ५० प्रवासी होते ,

 

 

 

ST बस चालू असताना ही घटना घडल्यामुळे सर्वच प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते. मात्र पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व 50 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

 

 

By admin

महेश राऊत हे Pune City Live या वेबसाईटचे संस्थापक आहेत. ते आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते. Mahesh राऊत हे डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि इतर सेवांमध्येही कार्यरत आहेत, ज्यामुळे ते विविध विषयांवर सखोल माहिती व प्रासंगिक दृष्टिकोन देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *