---Advertisement---

Aurangzeb : कर्जत तालुक्यातील मिरजगाव औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी बंदचा निर्णय !

On: June 8, 2023 3:31 PM
---Advertisement---

कर्जत, 8 जून : Aurangzeb: कर्जत तालुक्यातील मिरजगाव औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी बंदचा निर्णय  आला आहे . अहमदनगरच्या मिरजगावात बंदचं आवाहन केलं गेलं आहे , औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी ग्रामस्थांकडून बंदचा निर्णय,  १ तरुण मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे वाद होण्याची शक्यता आहे .

https://marathi.abplive.com/videos/news/aurangabad-aurangabad-karjat-mirajgaon-a-person-put-auranzeb-status-on-social-media-marathi-news-1182425

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment