---Advertisement---

अहिल्यानगर पोस्ट ऑफिसमध्ये ग्रुप C आणि ग्रुप D कर्मचाऱ्यांचे द्विवार्षिक अधिवेशन संपन्न; श्री. गणेशजी केसकर यांची सचिवपदी निवड

On: March 16, 2025 7:33 PM
---Advertisement---

अहमदनगर : आज अहिल्यानगर पोस्ट ऑफिस मधील ग्रुप C व ग्रुप D कर्मचाऱ्यांचे द्विवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या विशेष अधिवेशनात श्री. गणेशजी केसकर यांची ऑल इंडिया पोस्टमन व MTS अहिल्यानगर संघटनेच्या सचिव (सेक्रेटरी) पदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती

या अधिवेशनासाठी NFPE – ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप C आणि पोस्टमन ग्रुप D युनियन (अहमदनगर विभाग) यांच्या वतीने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुण्यांमध्ये –
कॉ. मोहन विभुते – अध्यक्ष, P-3, महाराष्ट्र
कॉ. सुरेंद्र पालव – वींग प्रेसिडेंट, CHQ, नवी दिल्ली व सर्कल सेक्रेटरी, महाराष्ट्र
कॉ. गणपत खेडेकर – राज्य उपाध्यक्ष, P-3, महाराष्ट्र
कॉ. अनंत वाघमारे – रिजनल सेक्रेटरी, पुणे रिजन
कॉ. गुरुदत्त आळवे – रिजनल सेक्रेटरी, मुंबई रिजन
कॉ. आर. पी. सारंग – जनरल सेक्रेटरी, P-4, नवी दिल्ली व सर्कल सेक्रेटरी, P-4, महाराष्ट्र
कॉ. बाळकृष्ण चाळके – माजी अध्यक्ष, P-4, नवी दिल्ली व माजी असिस्टंट जनरल सेक्रेटरी, P-4
कॉ. सदानंद राणे – अध्यक्ष, P-4, महाराष्ट्र
कॉ. राजू आव्हाड – सर्कल खजिनदार, P-4, महाराष्ट्र
कॉ. राजू तुपे – रिजनल सेक्रेटरी, पुणे रिजन
कॉ. संजय हिंदूराव – असिस्टंट सर्कल सेक्रेटरी, P-4
कॉ. भुषण बेर्डे – डेप्युटी सर्कल सेक्रेटरी, P-4
कॉ. संदीप ठोंबरे – मेंबर, टेक्निकल कमिटी, मुंबई

अधिवेशनाचे ठिकाण व वेळ:

📍 हॉटेल यश ग्रँड, नगर-पुणे रोड, कायनेटिक चौक, अहमदनगर
📅 रविवार, १६ मार्च २०२५ | सकाळी १०:३० वा.

स्वागतोत्सुक समिती:

कॉ. अमित कोरडे – अध्यक्ष, P-3
कॉ. सलिम शेख – अध्यक्ष, P-4
कॉ. प्रमोद कदम – सेक्रेटरी, P-3
कॉ. सचिन देवकाते – सेक्रेटरी, P-4
कॉ. श्रीमती अर्चना गोसके – खजिनदार, P-3
कॉ. अंबादास सुद्रिक – खजिनदार, P-4

या ऐतिहासिक अधिवेशनासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे NFPE – ग्रुप C आणि ग्रुप D कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार!

आमचा ग्रुप जॉईन करा 

 

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment