
Bus Accident : अपघातामागील कारणांची सखोल चौकशी करा – प्रकाश आंबेडकर

Bus Accident : समृद्धी महामार्गावर आज पहाटे झालेल्या बसचा अपघातात तब्ब्ल २६ जण मृत्यु झाला आहे , बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची याबाबत प्रतिक्रिया दिली आहे आहे ते म्हणाले …
समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात होऊन त्यात लागलेल्या आगीत २६ जण मृत्युमुखी पडल्याची वेदनादायक बातमी पहिली. या अपघातामागील कारणांची सखोल चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली…
जुलै मध्ये महाराष्ट्रात पाऊस पडणार का ? , असे हवामान खात्याचे म्हणणे 🙄