Dattawadi police station new name : या पोलीस ठाण्याची ओळख आता दत्तवाडी ऐवजी पर्वती पोलीस ठाणे !

Dattawadi police station new name : पुण्यातील दत्तवाडी पोलीस (Dattawadi police ) ठाण्याचे नाव अखेर बदलण्यात आले आहे. या पोलीस ठाण्याची ओळख आता दत्तवाडी ऐवजी पर्वती पोलीस ठाणे अशी असणार आहे.

 

पर्वती टेकडी परिसराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या कक्ष अधिकारी असलेल्या रूपाली कबरे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

Leave a Comment