Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

GST On Hostel : बाहेरगावी शिक्षण घेणे आता महागणार! हॉस्टेलवर जीएसटी लागणार

0

मुंबई: महागाईच्या वाढत्या महागाई चा  आता विद्यार्थ्यांनाही सामना करावा लागणार आहे. सरकारने हॉस्टेलवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हॉस्टेलचा किराया वाढणार आहे.

सरकारने हॉस्टेलवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय आहे. यामुळे हॉस्टेलचा किराया १८ टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी संघटना सरकारला हॉस्टेलवर जीएसटी मागे घेण्याची मागणी करत आहेत.

India Post : नोकरी च स्वप्न पूर्ण होणार , पोस्टात १२८२८ पदांसाठी साठी भरती

सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांना आता हॉस्टेलसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे कठीण होणार आहे.

सरकारने हॉस्टेलवर जीएसटी लागू करून विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक बोझा लादला आहे. सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.