बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या प्रदेशात पावसाच्या कमतरतेचा परिणाम लिबूच्या लागवडीवर झाला आहे, ज्यामुळे त्याचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे बाजारात त्याची किंमत वाढली आहे. लिबू उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र आता चांदी होणार आहे प्रचंड उन्हला आहे आणि यामुळे लिमाबाहे भाव देखील वाढले आहेत .