मार्च २०२३ नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी , असा मिळणार लाभ !

march 2023 nuksasan bharpai list । मार्च २०२३ मधील अवेळी पावसामुळे शेती पिके व इतर बाबींच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय काढला आहे , आपण खालील लिंक वर क्लीक करून संपूर्ण निर्णय वाचू शकतात माहिती पाहू शकतात सर्व माहिती आहे तालुका नवे आहेत . 

यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज शासननिर्णय काढण्यात आला आहे.

शासननिर्णय पाहण्यासाठी  – क्लिक करा 

Leave a Comment