आज आणि उद्या मोदींच्या महाराष्ट्रभर सभा, या ठिकाणी होतील सभा !

#लोकसभानिवडणूक२०२४  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज आणि उद्या राज्यात सहा सभा. 

सोलापूर, कराड आणि पुणे इथं आज तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा.  

अधिक माहिती आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि टेलिग्राम चैनल देखील फॉलो करा

Leave a Comment