Pune News : प्रेम विवाहावर पॉक्सोची टांगती तलवार? २ महिन्यात तरुणाला जामीन
मुलाचा पॉक्सो खटल्यात अवघ्या २ महिन्यात जामीन मंजूर पुणे: मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असलेला सेशराज हिरामण रावत याला अल्पवयीन मुलीसोबत मंदिरात प्रेम विवाह केल्याबद्दल पोक्सो कायद्याअंतर्गत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Pune News ) २ महिन्यांत जामीन मंजूर: गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आणि आरोपी परप्रांतीय असल्यामुळे तो पळून जाण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद … Read more