Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Marathi News
Petrol diesel price Reduction : पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होणार ?
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2023 : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol diesel price Reduction) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना होणारा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करत आहे. येत्या काही दिवसांत…
Read More...
Read More...
Pune : कांद्यावर आंदोलन म्हणजे नौटंकी? हा तर शेतकऱ्यांचा अपमान, सुप्रिया सुळे संतापल्या
कांद्यावर आंदोलन म्हणजे नौटंकी? हा तर शेतकऱ्यांचा अपमान, सुप्रिया सुळे संतापल्या
पुणे, 27 डिसेंबर 2023: महाराष्ट्रात कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कांद्याच्या भावात वाढ होण्यासाठी सरकारने पावले…
Read More...
Read More...
Pune : विमाननगरमध्ये एका पाठोपाठ दहा सिलेंडर स्फोट
viman nagar fire : पुण्यातील विमाननगरमध्ये आगजनी, एका पाठोपाठ दहा सिलेंडर स्फोट (Pune: 10 cylinder blasts one after the other in Vimannagar)
पुणे, 27 डिसेंबर 2023 : पुण्यातील विमाननगर भागात बुधवारी दुपारी अचानक आगजनी झाली. एका पाठोपाठ दहा…
Read More...
Read More...
Swargate : स्वारगेट येथे मनपा बसमध्ये सोन्याचे दागिने चोरी
पुणे, दि. २५ डिसेंबर २०२३: पुणे शहरातील स्वारगेट (swargate news) येथे मनपा बसमध्ये एक महिला फिर्यादी यांच्याकडून सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी…
Read More...
Read More...
Kharadi : मित्राच्या अपघात झाला, दुसऱ्या मित्राला बेदम मारहाण, मित्रानेच दुचाकी केली लंपास !
पुणे, दि. २३ डिसेंबर २०२३: पुणे शहरातील खराडी (Kharadi )येथे दोन अज्ञात इसमांनी मित्राच्या अपघाताचा फायदा घेऊन दुसऱ्या मित्राला मारहाण करून त्याची दुचाकी लंपास केली. या घटनेमुळे खराडी परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या…
Read More...
Read More...
Vishrantwadi : विश्रांतवाडी येथील २६ वर्षीय महिलेचा शोध
पुणे: विश्रांतवाडी येथील २६ वर्षीय महिलेचा शोध
पुणे, दि. १६ डिसेंबर २०२३: पुणे शहरातील विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील २६ वर्षीय महिलेचा शोध सुरू आहे. दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १४.३० वाजता घरातून निघून गेलेल्या प्रेरणा दिपक यादव…
Read More...
Read More...
नंदुरबारमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिवस उत्साहात साजरा
नंदुरबार, 25 डिसेंबर 2023 - 24 डिसेंबर 1686 रोजी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून भारतात सजरा करण्यात येतो. सालाबादाप्रमाणे!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मनोज जरांगे पाटील – मराठा आंदोलनाचे एक आदर्श (Manoj jarange patil biography in marathi )
Manoj jarange patil biography in marathi मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील मोतारी गावचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १९९१ रोजी झाला. त्यांनी २०१० मध्ये १२वी उत्तीर्ण केली आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले. शिक्षण सोडून…
Read More...
Read More...
Loni Kalbhor : पायी जात असताना ३ लाखांचे गंठण पळवले !
loni kalbhor news today : पुणे जिल्ह्यात दोन अनोळखी इसमांनी महिलेचे ३ लाखांचे सोन्याचे गंठण जबरी चोरीलेठिकाण: लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका महिलेने दोन अनोळखी इसमांनी तिचे गळयातील ३…
Read More...
Read More...
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपमध्ये प्रवेश कधी?
माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपमध्ये प्रवेश कधी?
मुंबई, 22 डिसेंबर 2023: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित यांचे राजकीय नेत्यांच्या…
Read More...
Read More...