Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Marathi News
Loni kalbhor : शेतीच्या वादावर हाणामारी , पाय फॅक्चर ! पुण्यात शेतकऱ्याला 7 इसमांनी केली बेदम मारहाण…
लोणीकाळभोर : शेती खरेदी केल्याने शेतकऱ्यावर मारहाण
लोणीकाळभोर, ता. हवेली जि. पुणे (Pune) येथे शेती खरेदी केल्याने शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाळासाहेब विरकर (वय ६० वर्षे, रा. रुपनवर वस्ती, लोणीकाळभोर) यांनी…
Read More...
Read More...
Boy Shot Dead in Bareilly : हायस्कूलच्या विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या, दुचाकीवरून आलेल्या दोन…
Boy Shot Dead in Bareilly : हायस्कूलच्या विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या, दुचाकीवरून आलेल्या दोन मुलांनी त्याच्या छातीत गोळी झाडली
पोलिसांनी सांगितले की, रविवारी दोन तरुणांनी एका 16 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना भामोरा…
Read More...
Read More...
NTPC मार्फत 30 जागांसाठी भरती; वेतन 40,000 पासून सुरु
www.ntpc.co.in recruitment 2023 : राष्ट्रीय तापविद्युत प्राधिकरण (NTPC) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये 30 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर, 2023 आहे.
पदांची…
Read More...
Read More...
Anna Hazare : महाराष्ट्र भ्रष्टाचारात एक नंबर! आण्णा हजारे यांची टीका
Anna Hazare : भ्रष्टाचार हा भारतातील एक गंभीर समस्या आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये भ्रष्टाचाराचा प्रादुर्भाव आहे, परंतु महाराष्ट्र हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहे.भ्रष्टाचारामुळे देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
Pune : पुण्यात या इलेक्ट्रिकने कंपनी ने केली 220 कोटींची गुंतवणूक
Mitsubishi Electric invested 220 crores in Pune : जपानची बहुराष्ट्रीय कंपनी मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया लिमिटेडने पुण्यात 220 कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीद्वारे कंपनीने तळेगाव येथे अत्याधुनिक उत्पादन केंद्र उभारले आहे.या!-->…
Read More...
Read More...
call boy job : फेसबुकवर कॉल बॉय जॉबचे जाळे, 25 ते 30 रुपये महिना कमवा तरुणांची होतेय फसवणूक !
फेसबुकवर कॉल बॉय जॉबचे जाळे, तरुणांना होणारे आर्थिक आणि मानसिक नुकसान
अहमदनगर, दि. 17 (प्रतिनिधी) : फेसबुकवर सध्या कॉल बॉय (call boy job) जॉबचे जाळे पसरले आहे. घरी बसून पार्ट टाईम नोकरी (Part time job) मिळेल आणि 25 ते 30 रुपये महिना कमवा…
Read More...
Read More...
Nagdive date 2023 : नागदिव कधी बनवतात , जाणून घ्या कधी बाहे नागदिवे पूजन !
नागदिव कधी बनवतात?
Nagdive date 2023 : चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना…
Read More...
Read More...
Kuwait : कुवेतचे शासक शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह यांचे निधन
कुवेतचे शासक शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह यांचे निधनKuwait :२०२३ च्या १६ डिसेंबर रोजी कुवेतचे शासक शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते.शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह हे…
Read More...
Read More...
महाराष्ट्र भाजपची ‘ओबीसी’ रणनीती, फडणवीसांनी नागपुरात दिली संकेत !
महाराष्ट्र भाजपची 'ओबीसी' रणनीती, फडणवीसांनी नागपुरात दिली संकेत
नागपूर, दि. १६ (पीसीबी) - महाराष्ट्रात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची (Maharashtra BJP)रणनीती ठरली आहे. या रणनीतीचे स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष…
Read More...
Read More...
Aimim तर्फे घरकुल योजनेच्या माहितीसाठी पत्रकार परिषद संपन्न
औरंगाबाद प्रतिनिधी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन औरंगाबाद तर्फे महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या माहितीसाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये घरकुल योजनेसंबंधी माहिती औरंगाबाद जिल्हाध्यक्ष!-->!-->!-->…
Read More...
Read More...