Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

Marathi News

Tomorrow weather pune : पुण्यात उद्या हलका ढगाळ हवामान !

Tomorrow weather pune : पुण्यात उद्या हलका ढगाळ हवामान; तापमान 75 अंश फॅरेनहाइट ण्यात उद्या (9 सप्टेंबर) हलका ढगाळ हवामान असेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. तापमानाचा पारा 75 अंश फॅरेनहाइट राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात पाऊस पडण्याची…
Read More...

Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला  टिळक रस्त्यावर बुधवारी पहाटे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी दोन तासांत…
Read More...

SBI एसबीआयमध्ये 2000 प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती , हजारोंचा पगार !

एसबीआयमध्ये 2000 प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती (SBI Recruitment for 2000 Probationary Officer Posts in SBI, Salary of thousands!)मुंबई, 7 सप्टेंबर 2023: भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने…
Read More...

महाराष्ट्रातील वाशिम येथे 1848 जागांसाठी रोजगार मेळावा , इथे करा अर्ज !

महाराष्ट्रातील वाशिम येथे 1848 जागांसाठी रोजगार मेळावा (Job Vacancy for 1848 Vacancies in Washim, Maharashtra, Apply Here!) वाशिम, 7 सप्टेंबर 2023: महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे वाशिम येथे खाजगी नियोक्ता पदांच्या 1848…
Read More...

शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांच्या नियुक्तीचा खासदार सुळे यांनी सुचवला पर्याय

पुणे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी…
Read More...

Pankaja Munde in Pune : पुण्यात पंकजा मुंडे यांना जंगी स्वागत, शिवशक्ती परिक्रमेला उत्साही प्रतिसाद!

Pankaja Munde in Pune : भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे या पुणे दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी हडपसर येथे त्यांचे जंगी स्वागत…
Read More...

Ganesh festival Pune 2023 : बाप्पांच्या विसर्जनाची तयारी जोरात; पालिका सज्ज, यंदा गणेशोत्सवाचं…

पुणे, 6 सप्टेंबर 2023: पुणेकरांच्या लाडक्सा बाप्पांच्या स्वागतासाठी (Ganesh festival Pune 2023) गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. तसेच बाजारपेठाही आता सजल्या आहेत. तसेच नागरिकांनी गणेशोत्सवाची (Ganesh festival 2023) तयारीदेखील सुरू केली…
Read More...

Economic Empowerment : पुण्यात महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शनाचे सत्र

पुणे, 06 सप्टेंबर 2023 - भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) च्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सदस्य उषा बडपाई (Usha Badpai) यांनी पुण्यात NSE च्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरण (Women's Economic Empowerment) या विषयावर…
Read More...

कोथरूडमध्ये काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा, अरविंदजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा प्रतिसाद

पुणे, ५ सप्टेंबर २०२३: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे (Congress mass communication walk in Kothrud) संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी, पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या…
Read More...

PMPL : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन, या मार्गावरून वाहने चालवल्यास १,५०० रुपयांचा दंड !

पुणे, ५ सप्टेंबर २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (PMPL) ने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बी आर टी मार्ग विकसित केले आहेत. या मार्गांवरून केवळ PMPL च्या बी आर टी बसेसनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More