Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

Marathi News

शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांच्या नियुक्तीचा खासदार सुळे यांनी सुचवला पर्याय

पुणे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी…
Read More...

Pankaja Munde in Pune : पुण्यात पंकजा मुंडे यांना जंगी स्वागत, शिवशक्ती परिक्रमेला उत्साही प्रतिसाद!

Pankaja Munde in Pune : भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे या पुणे दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी हडपसर येथे त्यांचे जंगी स्वागत…
Read More...

Ganesh festival Pune 2023 : बाप्पांच्या विसर्जनाची तयारी जोरात; पालिका सज्ज, यंदा गणेशोत्सवाचं…

पुणे, 6 सप्टेंबर 2023: पुणेकरांच्या लाडक्सा बाप्पांच्या स्वागतासाठी (Ganesh festival Pune 2023) गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. तसेच बाजारपेठाही आता सजल्या आहेत. तसेच नागरिकांनी गणेशोत्सवाची (Ganesh festival 2023) तयारीदेखील सुरू केली…
Read More...

Economic Empowerment : पुण्यात महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शनाचे सत्र

पुणे, 06 सप्टेंबर 2023 - भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) च्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सदस्य उषा बडपाई (Usha Badpai) यांनी पुण्यात NSE च्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरण (Women's Economic Empowerment) या विषयावर…
Read More...

कोथरूडमध्ये काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा, अरविंदजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा प्रतिसाद

पुणे, ५ सप्टेंबर २०२३: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे (Congress mass communication walk in Kothrud) संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी, पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या…
Read More...

PMPL : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन, या मार्गावरून वाहने चालवल्यास १,५०० रुपयांचा दंड !

पुणे, ५ सप्टेंबर २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (PMPL) ने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बी आर टी मार्ग विकसित केले आहेत. या मार्गांवरून केवळ PMPL च्या बी आर टी बसेसनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.…
Read More...

पुणे – नगर रस्त्यावर शिरुरजवळ टेम्पोची मोटारीला धडक; दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, तीन जखमी

पुणे - नगर रस्त्यावर शिरुरजवळ टेम्पोची मोटारीला धडक; दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, तीन जखमी पुणे, 3 सप्टेंबर 2023: पुणे-नगर रस्त्यावरील शिरुरजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी…
Read More...

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना: कारागीर आणि शिल्पकारांना एक लाख रुपये कर्ज, फक्त ५ टक्के व्याजदर

१ लाख रू. कर्ज मिळणार फक्त ५ टक्के व्याजदर, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना | PM Vishwakarma Yojana 2023  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत, देशातील…
Read More...

Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वेमध्ये 2409 शिकाऊ पदांसाठी भरती

Central Railway Bharti 2023  : रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीमध्ये एकूण 2409 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहे:उमेदवाराने…
Read More...

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडवण्याची गरज !

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी हा एक जुना प्रश्न आहे. बाणेर आणि पाषाण रस्त्यावरून शिवाजीनगरला जाणाऱ्या वाहनांना या चौकातून जाण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागते. यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या कोंडीमागे अनेक कारणे…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More