Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

Marathi News

मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक; जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता !

मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha)  : च्या नेतृत्वाने आज, शनिवार, 2 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यात बैठक बोलावली आहे. या बैठकीत जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha…
Read More...

Pune weather : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधलेला पूल, अपघाताची शक्यता

Pune weather : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील उंडवडी कडेपठार, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यात आला आहे. यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना प्रचंड प्रमाणात अडचणी येत आहेत. या ठिकाणी अपघात होण्याची दाट…
Read More...

Sun: सूर्याची निर्मिती नेमकी झाली तरी कशी ?

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे आदित्य एल-1 मिशन आज प्रक्षेपित होणार भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मिशनाचे आज सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केले आहे. हे मिशन…
Read More...

Pune पुण्यात आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरवात !

पुण्यात आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरवात पुणे, 2 सप्टेंबर 2023 - पुण्यात आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे पुण्याच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे. पुण्यातील बहुतेक भागांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात आज…
Read More...

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज;…

Maratha Reservation Protest : जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर आज पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेतही गोळीबार केला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील…
Read More...

पुणे: खडकी वाहतूक विभागात वाहतूक मार्ग बदल , जाणून घ्या !

पुणे, 01 सप्टेंबर 2023: पुणे शहरातील खडकी वाहतूक विभागात (Change of traffic route) महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन (Metro Rail Corporation) लि. यांचेतर्फे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान एकेरी मार्ग करण्यात…
Read More...

Namo Shetkari Yojana : शेतकरी महा सन्माननिधी योजनाचा पहिला हप्ता लवकरच !

Namo Shetkari Yojana: मुंबई, 29 ऑगस्ट 2023: प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच येणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर महत्त्वाच्या…
Read More...

सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी

Pune सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामांमुळे या रस्त्यावरील वाहतूक वारंवार कोंडी होते. त्यामुळे या रस्त्याला समांतर असलेल्या कालव रस्त्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कालव रस्ता हा एकेरी असल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे.…
Read More...

Pune Car Accident : पुणे-पानशेत रोडवर अपघात, कारसह धरणात बुडालेल्या मुलीचा मृत्यू

Pune Car Accident  पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावाच्या हद्दीत आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कार अपघात झाल्यानंतर थेट खडकवासला धरणात शिरली. त्यामुळं किमान चार ते पाच जण कारसह धरणात बुडाले आहे.…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More