Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

PMC Bharti 2023 : पुणे महानगरपालिकेत भरती , अर्ज करण्यासाठी फक्त दोन दिवस !

Pune Municipal Corporation Bharti 2023 : पुणे महानगरपालिकेत भरती

पुणे महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 2 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत.

  • एकूण रिक्त जागा: 153
  • पदाचे नाव:
    • उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक: 54
    • विशेष शिक्षक: 2
    • इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक: 97
  • शैक्षणिक पात्रता:
    • उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक: माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका (डी. एड/बी. एड) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण
    • विशेष शिक्षक: माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक
    • इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक: इयत्ता 1ली ते 12 वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
  • पगार: रु. 20,000/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:
    • उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५
    • विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 ऑगस्ट 2023

अधिक माहितीसाठी कृपया पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 3 (Notification No. 3) : येथे क्लिक करा

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More