महाराष्ट्र PWD भरती 2023: सातवी पास ते पदवीधरांसाठी 2109 जागांसाठी नोकरीची संधी

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती

सातवी पास ते पदवीधरांना संधी

ऑनलाईन अर्ज सुरु

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांसाठी 2109 जागांसाठी भरती (pwd maharashtra recruitment) जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये सातवी पास ते पदवीधर अशा सर्व उमेदवारांना संधी आहे.

12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी । Govt Jobs For 12th Pass Women

 

पदांची माहिती

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 532 जागा
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 55 जागा
  • कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ – 5 जागा
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 1378 जागा
  • लघुलेखक उच्चश्रेणी – 8 जागा
  • लघुलेखक निम्नश्रेणी – 2 जागा
  • उद्यान पर्यवेक्षक – 12 जागा
  • सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ – 9 जागा
  • स्वच्छता निरीक्षक – 1 जागा
  • वरिष्ठ लिपिक – 27 जागा
  • प्रयोगशाळा सहाय्यक – 5 जागा
  • वाहनचालक – 2 जागा
  • स्वच्छक – 32 जागा
  • शिपाई – 41 जागा

शैक्षणिक पात्रता

पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदाच्या जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक वाचून पात्रता तपासावी.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिक माहितीसाठी

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटचे नाव आहे: https://pwd.maharashtra.gov.in/

Leave a Comment