---Advertisement---

Ashadi Ekadashi 2023 Marathi Wishes : आषाढी एकादशी निमित्त खास ‘शुभेच्छा बॅनर ‘आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

On: June 29, 2023 7:22 AM
---Advertisement---

Ashadi ekadashi banner :आषाढी एकादशी निमित्त खास आपल्यासाठी आम्ही शुभेच्छा बॅनर तसेच आषाढी एकादशी शुभेच्छा इमेज,आषाढी एकादशी शुभेच्छा स्टेटस,आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो देत आहोत आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आपण डाउनलोड करून आपल्या मित्र नातेवाईकांना ते  डाउनलोड करून पाठवू शकतात .

 

 

 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Ashadi Ekadashi 2023 Marathi Wishes )

आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग… देवशयनी, आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

🚩🙏🏻ताल वाजे, मृदुंग वाजे,
वाजे हरीचा वीणा,
माऊली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला,
जय जय राम कृष्ण हरी🚩🙏🏻
आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा 🌺

विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला…

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल,श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय 🙏🙏

पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥

“तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल” आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठलभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!

 

“देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा”

best wishes to all of you on Ashadhi Ekadashi!

 

 

 

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment