SSC Maharashtra 2025 Time Table : डाउनलोड करा दहावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक !
SSC Maharashtra 2025 Time Table महत्वाच्या विषयांचे वेळापत्रक:
- 21 फेब्रुवारी 2025: प्रथम भाषा – मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी (सकाळी 11:00 ते दुपारी 2:00)
- 1 मार्च 2025: इंग्रजी (सकाळी 11:00 ते दुपारी 2:00)
- 3 मार्च 2025: द्वितीय किंवा तृतीय भाषा – हिंदी (सकाळी 11:00 ते दुपारी 2:00)
- 5 मार्च 2025: गणित भाग-1 (अल्जेब्रा) (सकाळी 11:00 ते दुपारी 1:00)
- 7 मार्च 2025: गणित भाग-2 (ज्योमेट्री) (सकाळी 11:00 ते दुपारी 1:00)
- 10 मार्च 2025: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 (सकाळी 11:00 ते दुपारी 1:00)
- 12 मार्च 2025: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 (सकाळी 11:00 ते दुपारी 1:00)
- 15 मार्च 2025: सामाजिक विज्ञान पेपर-1 (इतिहास आणि राज्यशास्त्र) (सकाळी 11:00 ते दुपारी 1:00)
- 17 मार्च 2025: सामाजिक विज्ञान पेपर-2 (भूगोल) (सकाळी 11:00 ते दुपारी 1:00)
विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करावे आणि त्यानुसार त्यांच्या अभ्यासाची योजना करावी. परीक्षेच्या दिवशी, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान 30 मिनिटे आधी पोहोचावे आणि प्रवेशपत्र (हॉल तिकीट) सोबत ठेवावे.
अधिक माहितीसाठी, कृपया शिक्षा आणि करिअर पॉवर या संकेतस्थळांना भेट द्या.