Toilet Seva App । पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती देणारे अँप लॉन्च !

0

Toilet Seva App : पुणे शहरात तब्ब्ल  २३८ सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत . स्वच्छतागृहांची ठिकाणे, सुविधांसह माहिती नागरिकांना मिळावी या हेतूने हे Toilet Seva App बनवण्यात आलेलं आहे .  या टॉयलेटसेवा ॲपचा लोकार्पण मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले.

शहरातील खासगी आस्थापनांमधील स्वच्छता गृहांसह महापालिकेच्या १२२४ पैकी ११८४ स्वच्छतागृहांची माहिती या ॲपवर उपलब्ध आहे. महापालिकेसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असून, यासाठी महापालिकेकडे पैशाची मागमी केली जाणार आहे.

हे अँप आपण गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकतात .

लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.palsak.searchtoilet&hl=en_IN&gl=US&pli=1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *